आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस ४ जानेवारी रोजी सकाळी अडीच तास उशिराने सुटणार आहे. सकाळी ९.३० वाजता निघणारी रेल्वे दुपारी १२ वाजता नांदेड येथून दिल्लीकडे निघेल. औरंगाबाद येथे दुपारी १.३० ऐवजी सायंकाळी ५ वाजता येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.