आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारायण:देवळाई परिसरातील साई टेकडी पालखीने वेधले लक्ष

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवळाई परिसरातील साई वृंदावन पंचगुरू धाम प्रतिष्ठान साई टेकडी या ठिकाणी पालखी सोहळयाचे आयोजन केले होते. या वेळी काढलेल्या पालखीने भक्तांचे लक्ष वेधून घेतले. साई टेकडी येथे नवीन वर्षानिमित्त साई चक्री पारायण आणि स्तवन मंजिरी घेण्यात आली. शिवाजीनगर ते साई टेकडी येथे साई पालखी काढण्यात आली. यानंतर उपस्थित साई भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...