आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:श्रीराम सेना प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी साई पालखी सोहळा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनाप्रणीत श्रीराम सेना प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (५ फेब्रुवारी) पुंडलिकनगर येथून साई पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना शाखा पूर्व विभाग व श्रीराम सेना प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी सकाळी ९ वाजता न्यू हनुमाननगर, हनुमान चौक ते सुंदरवाडी साईबाबा मंदिरापर्यंत साई पालखी सोहळा निघणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...