आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुष्पहार अर्पण:समाजकल्याण विभागात संत रविदास जयंती साजरी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळ औरंगाबाद जिल्हा व विभागीय कार्यालय आणि प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्या विद्यमाने संत शिरोमणी रविदास महाराज जयंती साजरी झाली. मान्यवरांच्या हस्ते संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची उपस्थिती होती. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. गोपालसिंह बच्छारे, व्याख्याते ग. मा. पिंजरकर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...