आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षिका झाल्या जाेतिबा-सावित्रीबाई:​​​​​​​भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विनायकराव पाटील शाळेतील शिक्षिकांनी जोतीराव आणि सावित्रीबाईंची वेशभूषा साकारली होती.

भीमशक्ती संघटनेतर्फे औरंगपुरा येथे अभिवादन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष दिनकर ओंकार, सरचिटणीस पंडित नवगिरे, मराठवाडा अध्यक्ष संतोष भिंगारे, युवा अध्यक्ष प्रेम चव्हाण, जिल्हा अध्यक्ष विनोद कोरके, शहर अध्यक्ष सतीश नरवडे, पैठण तालुकाध्यक्ष राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...