आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुष्पहार अर्पण:बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त क्रांती चौक वॉर्डमध्ये पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेविका शिल्पाराणी सागर वाडकर, मनोज सकलेचा, विभागप्रमुख सुधीर चौधरी, उपविभागप्रमुख उदय जैस्वाल, शाखाप्रमुख पंकज वाडकर, भाजपचे दिलीप देशमुख, जयकुमार थानवी, राधेश्याम तिवारी, अविनाश बस्ते, उदय वारे, उमेश डोंगरे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...