आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती करण्यासाठी इभियानाचे आयोजन:महास्वच्छता अभियानात वाळूजकरांचाही सहभाग

वाळूज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने शहर स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी महास्वच्छता इभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद, छावणी परिषद आणि वाळूज औद्योगिक व नागरी वसाहतीमध्ये रविवारी, २५ डिसेंबर रोजी अभियान राबवण्यात येणार आहे. अभियानात वाळूज औद्योगीक परिसारीतल विविध संघटना, मित्रमंड‌ळ तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणात आहेत. वृक्षबँकेचे पोपटराव रसाळ व त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक विचार मंचचे केशव ढोले व पदाधिकारी, टेकडी पर्यावरण ग्रुपचे रूपचंद अग्रवाल व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

बातम्या आणखी आहेत...