आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:लायन्स क्लब ऑफ मिडटाऊनच्या अध्यक्षपदी संजय मंत्री यांची निवड

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लायन्स क्लब ऑफ मिडटाऊनच्या अध्यक्षपदी संजय मंत्री यांची निवड करण्यात आली. क्लबच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सुनील देसरडा यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली. या वेळी सचिवपदी जगदीश सारडा, कोषाध्यक्षपदी नंदकिशोर मालपाणी यांची निवड झाली. या वेळी अध्यक्ष शेखर देसरडा, सुनील देसरडा, महावीर पाटणी, चंद्रकांत मालपाणी, स्मिता मालपाणी, सुनीता देसरडा, अनिल मुनोत, नरेश सिकची, संजय अग्रवाल, नवीन बगडिया इत्यादी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...