आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:मराठा सेवा संघातर्फे संत तुकाराम महाराज जयंती साजरी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बजाजनगर येथे मराठा सेवा संघातर्फे गुरुवारी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जयंती साजरी करून अभिवादन केले. अंभोरे महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. दिवसभर घेण्यात आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर रात्री सामूहिक भजनाचा कार्यक्रम झाला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला परमेश्वर ठोंबरे, विजय पाटील, संजय मगर आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...