आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरू-शिष्य जन्मोत्सव:बजाजनगरात आज सावित्रीबाई फुले जयंती

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बजाजनगरातील सिद्धिविनायक गणेश मंदिर येथील सभागृहात ३ जानेवारी रोजी सकाळी गुरू-शिष्य जन्मोत्सव समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात येणार आहे. अभिवादनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष अविनाश सोनटक्के, रोहित खैरे, ईश्वर उमाळे, जालिंदर लगड, किरण निकम, विशाल लगड, ज्ञानेश्वर साळुंके यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...