आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा:स्काऊट-गाइड जिल्हा मेळावा उद्यापासून

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद भारत स्काऊट आणि गाइड जिल्हा संस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत खुलताबाद तालुक्यातील संत जनार्दन स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गुरुकुल येथे जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात नोंदणीकृत स्काऊट आणि गाइड ५ वी ते १० वीच्या वर्गातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. हा मेळावा निसर्गाच्या सान्निध्यात आयोजित करण्यात आला असून निवासी स्वरूपाचा आहे. मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...