आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:तेजस शिर्सेची भारतीय संघात निवड

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एशियन इनडाेअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप

औरंगाबादचा रेकाॅर्ड हाेल्डर धावपटू तेजस शिर्सेसह पूर्वा सांवत आता कझाकिस्तानमधील दहाव्या एशियन इनडाेअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी हाेणार आहेत. त्यांची भारतीय संघात निवड झाली.

पुढच्या महिन्यात १० ते १२ फेब्रुवारीदरम्यान अस्ताना येथे या इनडाेअर चॅम्पियनशिपचे आयाेजन करण्यात आले आहे. शनिवारी २६ सदस्यीय भारतीय अॅथलेटिक्स संघाची घाेषणा करण्यात आली. औरंगाबादचा तेजस स्पर्धेत पुरुषांच्या ६० मीटर हर्डल्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...