आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:महिला उद्याेजकता दिनानिमित्त तक्षिता फाउंडेशनतर्फे चर्चासत्र

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला उद्योजकता दिनानिमित्त तक्षिता फाउंडेशनतर्फे महिला सक्षमीकरणावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली. यामध्ये अनेक महिलांनी सहभाग घेत हिंदी गीते, नृत्यांचे सादरीकरण केले. तसेच पर्यावरण, उद्योगांवर आधारित चित्र रेखाटले.प्रमुख पाहुणे म्हणून तक्षिता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अंबादास खरात, गीता आचार्य, रिना चावरिया, रूपाली वाहुळे, मनीषा खिल्लारे, गीता गवळी यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...