आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनगौरव पुरस्कार:अंबादास रगडे यांना ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मोहनराव गाडे जीवनगौरव पुरस्कार

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी येथील ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे स्टेट बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक अंबादास रगडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी जी. डी. घोक्षे होते. या वेळी रामराव चव्हाण, नवनाथ आरोळे, आकाश दौंड, अभय आव्हाड, सतीश गुगळे, शिवशंकर राजळे, काकासाहेब शिंदे, रवींद्र वायकर आदींची उपस्थिती होती.