आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाढत्या वयासोबत शरीर थकते आणि आजार बळावतात. अशा स्थितीत अनेकांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासते. मात्र, अमेरिकन जर्नल ऑफ मॅनेज्ड केअरमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, २२% ज्येष्ठ मेडिकल इमर्जन्सीच्या स्थितीत खर्च वाचवण्यासाठी रुग्णालयात जाण्यास धजावत नाहीत.
त्याऐवजी हे लोक घरीच राहणे पसंत करत आहेत. ५०-६० च्या वयाचे लोक, महिला आणि ज्यांच्याकडे आरोग्य विमा नाही किंवा ज्यांचे वेतन ३० हजार डॉलरपेक्षा कमी आहे ते उपचाराचा खर्च जास्त असल्यामुळे असे करत आहेत. एवढेच नव्हे तर लोकांना मेडिकल इमर्जन्सी नसली तरी ते खर्चाबाबत चिंतीत असतात.५० ते ८० वयाच्या २०७४ ज्येष्ठांवर झालेल्या संशोधनात समोर आले की, ५ पैकी ४ ज्येष्ठ इमर्जन्सीत उपचाराचा खर्च ऐकून त्रस्त होतात.
यापैकी ३५% लोक अस्वस्थ आणि ४५% अधिक अस्वस्थ असतात. १८% लोक असे आहेत ज्यांना उपचाराचा अधिक खर्च पेलू शकणार नाही,असे वाटते.इमर्जन्सीत राहणारे अनेक ज्येष्ठ उपचार टाळतात किंवा मध्येच तो सोडून देतात. परिणामी उपचाराअभावी अनेक ज्येष्ठांची स्थिती बिघडते. कोरोनाचा आर्थिक प्रभाव आणि टेक्सास-फ्लोरिडासह एक डझनहून जास्त राज्यांनी सर्व कमी उत्पन्नाचे लोक वैद्यकीय सेवा विस्तार न केल्याने ८ लाख लोक स्वत: खर्च करत आहेत.
डीन म्हणून क्लॉडीन यांचा कार्यकाळ वादग्रस्त आरोग्य विमा घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र, ३५% मानतात की, मेडिकल इमर्जन्सचा खर्च उचलू शकतात. विम्यानंतरही अनेक लोक या बाबतीत अनभिज्ञ आहेत की, विम्यात इमर्जन्सी सेवा कव्हर होते. नो सरप्राइज अॅक्टही लागू केला. न्यूयाॅर्क
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.