आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत सेवालाल यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणानिमित्त ६ फेब्रुवारी रोजी सेवा ध्वज रथयात्रेचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय बंजारा क्रांती सेनेतर्फे सकाळी ९ वाजता क्रांती चौकात संत सेवालाल महाराज सेवा ध्वज रथयात्रा निघणार आहे. या वेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड, गोरखनाथ राठोड, रंजित पवार उपस्थिती राहतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.