आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत चमकल्या शारदा मंदिरच्या विद्यार्थिनी

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डीएसओतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या क्रीडा संघाने यश मिळवले. स्पर्धा बळीराम पाटील हायस्कूल येथे पार पडल्या. अंतिम सामना बळीराम पाटील प्रशाला व शारदा मंदिर प्रशाला यांच्यात रंगला. यात शारदा मंदिर कन्या प्रशालेने पंधरा गुणांनी विजय मिळवला. क्रीडा शिक्षिका हेमलता पवार यांनी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...