आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:शेख अब्दुल रहीम यांना शिक्षणरत्न जीवनगौरव पुरस्कार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेजस फाउंडेशन, नाशिक यांच्यातर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. हॅपी टू हेल्प फाउंडेशनतर्फे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण करणारे शिक्षक शेख अब्दुल रहीम यांचा या सोहळ्यात “शिक्षणरत्न जीवनगौरव’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे, प्राचार्य हसन इनामदार यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...