आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:शिवसेनेच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू, मागील सात दिवसांपासून सुरू होते उपचार

औरंगाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

राज्यातील कोरोनाग्रस्तांची आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही वाढत आहे. यातच आथा औरंगाबादमध्ये कोरोनाने एका नगरसेवकाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात चार नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

औरंगाबादेतील शिवसेनेच्या नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मागील सात दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. दरम्यान, मागील काही दिवसांपासून लोकप्रतिनिधींमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत राष्ट्रवादीच्या दोन आणि शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा मृत्यू झालाय.

बातम्या आणखी आहेत...