आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी राजपूत ; कन्नड, गंगापूर व वैजापूर तालुक्यांची सोपवली जबाबदारी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी भरतसिंह राजपूत यांची निवड झाली आहे. त्यांच्याकडे कन्नड, गंगापूर व वैजापूर तालुक्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आमदार रमेश बोरनारे, प्रदीप जैस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राजपूत यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. त्यांच्या निवडीचा सर्व स्तारतून स्वागत होत आहे.

बातम्या आणखी आहेत...