आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतिचिन्ह प्रदान:एमजीएमतर्फे  शॉर्टफिल्म स्पर्धा ; मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशनतर्फे महोत्सव

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठातर्फे आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त मराठवाडास्तरीय शॉर्टफिल्म स्पर्धेचे आयोजन केले आहे. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशनतर्फे महोत्सव होत आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर, प्रोझोन, अभ्युदय फाउंडेशन व एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्ट‌्स सहआयोजक आहेत. ११ ते १५ जानेवारीदरम्यान आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे स्पर्धा होईल.उत्कृष्ट लघुपटास २५ हजारांचे बक्षीस व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...