आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रा. स्व. संघ जनकल्याण समिती:श्रीगुरुजी पुरस्कार सोहळा, कार्यालयाचे थाटात उद‌्घाटन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे १२ फेब्रुवारी रोजी देण्यात येणाऱ्या श्रीगुरुजी पुरस्कार सोहळ्याच्या तयारीसाठी कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे उद‌्घाटन स्वागत समिती अध्यक्षा रेखा ललित राठी यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी समितीचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष वैशाली पारटकर, केदार जोशी, शिल्पा मुनीश्वर, पंकज भारसाखळे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...