आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचे सक्षमीकरण:मिसेस इंडिया क्वीन ऑफ हार्ट््स सीझन-५ स्पर्धेमध्ये श्वेता अनमोडचा सन्मान

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्वेता अनमोड हिला “मिसेस ब्यूटीफुल स्माइल-२०२२’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. श्वेता गेल्या पाच वर्षांपासून गुरगाव येथे वास्तव्यास आहे. २९ डिसेंबर राेजी नवी दिल्लीतील एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये सलोनी अग्रवाल आणि अंकुर अग्रवाल यांनी जागतिक स्तरावर महिलांचे सक्षमीकरण करण्याचे उद्दिष्ट समाेर ठेवत या कार्यक्रमाचे आयोजन केले. सेलिब्रिटी ज्युरी म्हणून ग्रँड फिनाले नाइट अभिनेत्री सोनाली राऊत होती. २१० स्पर्धकांनी देशभरातून एमआयक्यूएच सीझन-५ साठी अर्ज केले होते. त्यापैकी ५० ची निवड करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...