आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस पदाधिकऱ्यांचे स्वागत:सिद्धार्थ हत्तीअंबिरे, गगन मलिक यांचा सत्कार

छत्रपती संभाजीनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, गगन मलिक शहरात आले असता त्यांचे काँग्रेस पदाधिकऱ्यांनी स्वागत केले. याप्रसंगी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट, कृष्णा भंडारे, रेखा राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...