आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाय आहे : हा क्लिनिकल ग्रेड टच आधारित १२-एलईडी ईसीजी मॉनिटर आहे. ईसीजीव्यतिरिक्त हे यंत्र हृदय गती, हृदय गती परिवर्तनशीलता व हृदयाच्या १०० पेक्षा अधिक विकृतींचे मोजमाप करते. हे ऑगस्टा नावाच्या भारतीय कंपनीने बनवले आहे.
कसे काम करते : हे स्मार्टफोनशी कनेक्ट केले जाऊ शकते. यात तीन छोटे सेन्सर आहेत. पहिल्या दोन सेन्सरमध्ये दोन्ही अंगठे ठेवा. यानंतर उजव्या अंगठ्याजवळ बनवलेल्या सेन्सरवर अंगठा ठेवून तिसरा सेन्सर छातीवर ठेवा. यामुळे छातीचा संपूर्ण ईसीजी मिळेल.
किंमत ः २५०० ते ७००० रुपयांच्या श्रेणीतील तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.