आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा विशेष रेल्वे:दसरा, दिवाळीसाठी सहा विशेष रेल्वे

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने दसरा आणि दिवाळीनिमित्त २ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत १९ फेस्टिव्हल रेल्वे सोडण्यात येणार आहेत. यापैकी सहा रेल्व आैरंगाबादहून साेडल्या जातील.तिरुपतीहून औरंगाबादसाठी दर रविवारी तर औरंगाबादहून तिरुपतीसाठी दर सोमवारी विशेष गाडी राहील.

काझीपेठ-दादर गाडी काझीपेठहून ५ ऑक्टोबरला सुटेल आणि दादर सेंट्रल-काझीपेट गाडी दादरहून ६ ऑक्टोबरला सुटेल. ही गाडी औरंगाबादवरून जाईल. विजयवाडा-नगरसोल विजयवाड्याहून ७ ऑक्टोबरला सुटेल तर नगरसोल-विजयवाडा नगरसोल स्थानकावरून ८ ऑक्टोबरला सुटेल. या रेल्वे औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आदी स्थानकांवरून जातील.

बातम्या आणखी आहेत...