आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:आजपासून कौशल्य विकास रोजगार उद्योजकतातर्फे ऑनलाइन मेळावा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मॉडेल करिअर सेंटर, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे ७ ते १४ जानेवारीदरम्यान तिसऱ्या ऑनलाइन मेळाव्याचे आयोजन एनसीएस पोर्टलवर करण्यात आले आहे. नोकरीसाठी इच्छुक तरुणांनी www.ncs.gov.in संकेतस्थळावर जॉब सीकर म्हणून नोंदणी करावी. नोंदणीनंतर प्रोफाइल अपडेट करावी.

बातम्या आणखी आहेत...