आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत:सोनालीला दुहेरीचे विजेतेपद

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा येथे झालेल्या नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत औरंगाबादची युवा राष्ट्रीय खेळाडू सोनाली मिरखेलकरने दुहेरीत विजेतेपद पटकावले. तिने जोडीदार निकिता जोसेफसह हे यश मिळवले. या कामगिरीमुळे या दोघांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अंतिम फेरीत सोलानी व निकिता जोडीने अव्वल मानांकित श्रवणी वालेकर व तारिणी सुरी या जोडीला २२-२०, २१-१८ अशा सलग सेटमध्ये पराभूत करत बाजी मारली. सोनालीला प्रशिक्षक हिमांशू गोडबोले यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तिच्या यशाबद्दल जिल्हा शटल बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर, सचिव सिद्धार्थ पाटील, वीरेन पाटील यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...