आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:माता रमाई जयंतीच्या अध्यक्षपदी सोनवणे, उपाध्यक्ष इंगळे

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको महानगर-१ येथे माता रमाई जयंतीनिमित्त महिलांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते अंजना सुखदेव सोनवणे यांची अध्यक्षपदी निवड झाली. उपाध्यक्षपदी दीपाली इंगळे, तर सचिवपदी अरुणा गायकवाड यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी अशी: सहसचिव-अलका जाधव, कोषाध्यक्ष- वैशाली मोरे, सुचित्रा बगाटे, कार्याध्यक्ष-सीमा वाघमारे आदी.

बातम्या आणखी आहेत...