आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन उपक्रमांचे सादरीकरण:डॉ.योगिनी पांचाळ यांना स्पिरिच्युअल पुरस्कार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल स्पिरिच्युअल लीडर समिटचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतातून १० हजार लीडर्स सहभागी झाले होते. यातून पहिल्या फेरीत १८० जणांची निवड करण्यात आली. अध्यात्म कोणकोणत्या विविध पद्धतीने समाजात रुजवता येते, याविषयीचे प्रेझेंटेशन यामध्ये करण्यात आले. औरंगाबादच्या डॉ. योगिनी पांचाळ यांनी तीन उपक्रमांचे सादरीकरण करत पारितोषिक पटकावले.

बातम्या आणखी आहेत...