आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान:माहेश्वरीतर्फे आयोजित शिबिरात 130 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - देवळाई परिसरातील माहेश्वरी मंडळाच्या वतीने रविवारी रक्तदान शिबिर झाले. दिवसभरात १३० दात्यांनी रक्तदान करून प्रतिसाद दिला. बीड बायपास परिसरातील एमआयटी महाविद्यालयाच्या बाजूला हिम स्काई सिटी या ठिकाणी शिबिर झाले.

या वेळी लायन्स ब्लड बँकेच्या सहकार्यातून १३० जणांचे रक्त संकलन करण्यात आले. या वेळी संतोष तोतला, गौरव डोडया, ऐश्वर्या दरगड, सरिता मुदंडा, मीना लाहोटी, सूरज मालू, विष्णुप्रसाद करवा, रवी करवा, अमोल सारडा, लायन्स ब्लड बँकेचे डॉ. प्रकाश पाटणी, डॉ. घोडके यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...