आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती, 31 मार्चपर्यंत स्वीकारणार अर्ज

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये सीनियर कोच, चीफ कोच, हाय परफॉर्मन्स कोच अशी एकूण १५२ पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खालील संकेतस्थळ पाहावे.

बातम्या आणखी आहेत...