आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगाळ वातावरण:शहरात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारप्रमाणेच बुधवारीही शहरात काही ठिकाणी पाऊसाचा शिडकाव झाला. उत्तरेतून पश्चिम विक्षोप दाखल झाल्याने त्याठिकाणी बर्फवृष्टी झाली. वातावरणात हे बदल होत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दोन दिवसापासून ढगाळ वातावरण होते.शहरातील काहीच ठिकाणी पावसाची भुरभुर होती.

बातम्या आणखी आहेत...