आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबॅकस चॅम्पियनशिप स्पर्धा:श्री समर्थ किड्स, पब्लिक स्कूलचे अबॅकसमध्ये यश

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एस.जी. ब्रेन अकॅडमीच्या आयोजित केलेल्या अबॅकस चॅम्पियनशिप स्पर्धेत श्री समर्थ किड्स आणि पब्लिक स्कूलच्या मुलांनी ट्रॉफी जिंकून यश मिळवलेआहे.

यात अथर्व केंद्रे (वर्ग दुसरा), कृष्णा दातार (वर्ग तिसरा) यांना फर्स्ट रनरअप, तर यश गिरी (वर्ग तिसरा,) द्वितीय रनरअप, धनश्री ठाकूरने (वर्ग पहिला) तृतीय रनरअप म्हणून यश मिळवले. या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येते. तसेच, त्यांनी भविष्यात कसे यश संपादन करावे, याबाबत माहिती दिली जाते. मनीष ओझा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...