आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभा:आदित्य यांच्या सभेच्याच दिवशी सिल्लोडला श्रीकांत शिंंदंेची सभा

सिल्लोड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदित्य ठाकरे यांनी ७ नाेव्हेंबर रोजी सिल्लोडमध्ये दुपारी ४ वाजता भगवान महावीर चौकात शिवसंवाद यात्रा घेण्याचे जाहीर केले. त्याला प्रत्युत्तर देत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने ठाण्याचे खासदार तथा मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या सोमवारी (७ नाेव्हेंबर) सिल्लोड येथे नगरपरिषदेच्या प्रशाला मैदानावर दुपारी ४ वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही मैदाने एकमेकांसमोरच आहेत. त्यामुळे सोमवारी सिल्लोड शहरात परस्परविरोधकांच्या सभांचा गदारोळ होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...