आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार इम्तियाज यांची मागणी:म्हैसमाळ रस्ता काम सुरू करा

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मराठवाड्याचे महाबळेश्वर’ अशी ओळख असलेल्या म्हैसमाळकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे. या रस्त्याचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी सूचना खासदार इम्तियाज जलील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, पर्यटकांचे होणारे प्रचंड हाल तसेच पर्यटनाचे महत्व लक्षात घेऊन हे काम तातडीने हाती घेऊन वेगात पूर्ण करावे.

बातम्या आणखी आहेत...