आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:महिला पोलिसांची पेट्रोलिंग सुरू करा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पहिला पोलिसांची पेट्रोलिंग पुन्हा सुरू करावी, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याकडे करण्यात आली.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने ही मागणी करण्यात आली. शाळा, कोचिंग क्लासेस या ठिकाणी पूर्वी महिला पोलिसांचे पेट्रोलिंग करण्यात येत असे. सध्या ते बंद करण्यात आले आहे. ते पूर्ववत करावे, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्ष ॲड. वैशाली कडू, मेघा थोरात, संगीता भुजंग, डॉ.वैशाली पाटील यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...