आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:शिवस्मारकाचे काम सुरू‎ करा : मराठा क्रांती मोर्चा‎

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी‎ समुद्रात स्मारक उभारण्याचे निश्चित‎ झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी‎ भूमिपूजन करून वर्षांवर वर्षे उलटत‎ चालली आहेत. मात्र, काम सुरू‎ झालेले नाही. काम सुरू केले नाही‎ तर आंदोलन छेडले जाईल, असा‎ इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला‎ आहे. क्रांती मोर्चाच्या वतीने गणेश‎ उगले पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना‎ पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की,‎ गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई‎ पटेल यांच्या स्मारकाची घोषणा‎ करून अमलातही आणली. तसा‎ पुढाकार मोदींनी शिवस्मारकासाठी‎ घेतला नाही. यामुळे सरकारविरोधात‎ नाराजी वाढत चालली आहे.