आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार कार्डचे वाटप:परिवर्तन मोहिमेला प्रारंभ

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून परिवर्तन मोहिमेला शुक्रवारी सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत कैलासनगर, अजबनगरमध्ये मतदान कार्ड, ई-श्रम कार्ड, हेल्थ कार्ड, आधार कार्डचे वाटप करण्यात आले. मोहिमेचे उद्घाटन युवक शहराध्यक्ष डॉ. मयूर सोनवणे यांच्या हस्ते झाले. या उपक्रमासाठी सनी पाटील, प्रशांत दळवी, रोहित चंचलानी, आशिष वडनेरे यांनी सहकार्य केले. विशाल विराळे, सुदर्शन बोडखे, ऋषिकेश खैरे, दादासाहेब फल्ले, अनिकेत चव्हाण, असलम शेख आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...