आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण संस्था:शिक्षण संस्था महामंडळाच्या राज्य समन्वयकपदी प्रा. मनोज पाटील

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या राज्य समन्वयकपदी प्रा. मनोज पाटील यांची निवड झाली. मंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या आदेशानुसार व कार्याध्यक्ष माजी मंत्री विजय नवल पाटील यांच्या सूचनेनुसार, सरकार्यवाह माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे यांनी त्यांना नियुक्तिपत्र दिले.

नियुक्तीचे राज्यातील सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक संघटना, विविध शिक्षक संघटनांनी स्वागत केले. मिलिंद पाटील, एस. पी. जवळकर, वाल्मीक सुरासे, मोहन सोनवणे, युनूस पटेल आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...