आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-२०२१ मंगळवारी संध्याकाळी जाहीर केले. या पुरस्कारांमधील प्रौढ वाङ्मय काव्य प्रकारात औरंगाबादचे कवी हबीब भंडारे यांच्या "जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता' या पुस्तकाला कवी केशवसुत पुरस्कार मिळाला. या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये आहे. या पुस्तकाचे प्रकाशन गाेदा प्रकाशनाने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.