आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे सोमवारी (६ फेब्रुवारी) शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. ही बैठक विद्या प्राधिकरण येथे दुपारी २:३० वाजता होणार आहे. बैठकीत निपुण भारतअंतर्गत सुरू असलेले उपक्रम, आदर्श तसेच निजामकालीन शाळांचे कामकाज याविषयी चर्चा होईल. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, अधिकारी उपस्थित राहतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.