आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगीकरण:जिल्ह्यातील 13 वीज संघटनांचा संप मागे ; वरिष्ठ पातळीवर करण्चयात आली र्चा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वीज कंपनीच्या खासगीकरणाविरोधात महावितरणमधील कर्मचारी, अधिकारी व अभियंत्यांच्या १३ संघटनांनी बुधवारी मिल कॉर्नर परिसरातील महावितरण कार्यालयासमोर संपात सहभागी होत निदर्शने केली. परंतु, वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतर या संघटनांनी संप मागे घेतला. यात जिल्ह्यातील महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सबर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन आदी संघटनांचा सहभाग होता. या वेळी राजेंद्र राठोड, पी. व्ही. पठाडे, संजय खाडे, विठ्ठल धायगुडे, शीलरत्न साळवे, अविनाश चव्हाण आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...