आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिडको परिसरातील धर्मवीर संभाजी विद्यालयात ३ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत अनोखा उपक्रम राबवण्यात आला. यात पाचवी ते दहावीच्या १३० विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी होत ग्रामीण जीवन अनुभवले.
नाळ जुळवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांना सामाजिक जाणिव असावी.लोकधारेशी त्यांची नाळ जुळवी, भटकंती करणारे लोक कसे जीवन जगतात याची मुलांना माहिती व्हावी आणि आपल्या आईने बनवलेल्या जेवणासाठी किती कष्ट लागतात. याची जाणीव मुलांना असावी, यासाठी ‘पालावरील जीवन’ हा उपक्रम मंगळवारी राबवण्यात आला. यात पाचवी ते दहावीच्या १३० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. -नारायण बाभूळगावकर, मुख्याध्यापक, धर्मवीर संभाजी विद्यालय
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.