आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक सहल:भगवान महावीर शाळेमधील विद्यार्थ्यांची विधान भवनाला भेट

वाळूजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विधान भवन म्हणजे काय, या ठिकाणाहून कशा पद्धतीने कामकाज चालते आदी विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांची मुंबई विधान भवन येथे नुकतीच आयोजित केलेल्या शैक्षणिक सहलीतून उत्तरे मिळाली. बजाजनगर येथील भगवान महावीर शाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची सहल आयोजित केली होती.

या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांची उकल केली. याप्रसंगी मुख्याध्यापिका कल्याणी सांगोले, विजया दरगुडे, रत्नमाला येवलेकर, विशाल कामळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...