आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:सुभाष लोमटे यांना गं. द. आंबेकर श्रमगौरव पुरस्कार झाला जाहीर

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामगार चळवळीतील प्रतिष्ठेचा असलेला गं. द. आंबेकर जीवन व श्रमगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे यांना जाहीर झाला आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्काराने गौरवण्यात येते. मंगळवारी सकाळी ११ वाजता दादरमध्ये पुरस्कार वितरण होईल. प्रमुख पाहुणे म्हणून माजी कामगारमंत्री हसन मुश्रीफ, माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सचिन अहिर यांची उपस्थिती असेल.

बातम्या आणखी आहेत...