आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जबाजारी:मुलाणी वाडगावात तरुणाची आत्महत्या ; राहत्या घरी साडीने घेतला गळफास

बिडकीनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुलाणी वाडगावात गणेश उत्तम मिसाळ (३७) याने शनिवारी राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जबाजारी आणि घरातील ताणतणावामुळे आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात हाेती. घराचा दरवाजा बंद असल्यामुळे आई व पोलिस पाटलांनी आवाज दिला. परंतु, आतून प्रतिसाद न मिळाल्याने आईने पाठीमागील दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश केला असता गणेश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

बातम्या आणखी आहेत...