आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांगांचा उदरनिर्वाह निधी थकला:मनपा प्रशासकांकडे पाठपुरावा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शेकडो दिव्यांगांचा उदरनिर्वाह निधी गेल्या सहा महिन्यांपासून थकला आहे. तो त्वरित मिळावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन दिवेकर यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांनी महापाालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रशासनाच्या चुकीमुळे दिव्यांगांची दसरा-दिवाळी संकटात सापडली आहे. त्यांना खेटे मारावे लागत आहेत. आपण यात लक्ष घालून निधी मिळवून द्यावा.

बातम्या आणखी आहेत...