आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किक बाॅक्सिंग स्पर्धा:स्वरुप, तन्मय, ईश्वरी, सिमराला सुवर्णपदक, 33 खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा व शहर किक बॉक्सिंग संघटनेतर्फे आयोजित २४ व्या किक बॉक्सिंग स्पर्धेत विविध गटात स्वरूप तिळते, सुशांत गोटे, तन्मय देवरे, सिमरा फातेमा, ईश्वरी कडूकर, आचल यादवसह ३३ खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक आपल्या नावे केले. गरवारे कम्युनिटी सेंटर येथे झालेल्या कॅडेट, सबज्युनिअर, ज्युनिअर स्पर्धेत ३०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेचे उद्घाटन शहर संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब मानकापे, कार्यकारी अध्यक्ष सुरेश मिरकर, सय्यद जफर, अनिल मिरकर यांच्या हस्ते पार पडले. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे :

सुवर्णपदक - उपेंद्र गोळेगावकर, पियूष अमलेकर, आर्य सहाने, अंशराज थोरात, आयूष चाटूपल्ले, पार्थ पवार, साईराज जाधव, सोहम वायकोस, विराज राठोड, सार्थक यादव, स्वरूप तिळते, सुशांत गोटे, तन्मय देवरे, वरद जाधव, सुमीत नागरे, प्रफुल्ल दांडगे, कुणाल अहिरे, विराज भालेकर, स्वप्निल चौगुले.

मुली - सिमरा फातेमा, ईश्वरी कडूकर, आचल यादव, श्रावणी सोनवणे, देविका सोनवणे, श्रेया कुलकर्णी, प्रांजल देवरे, श्रावणी सपकाळ, स्नेहा दाभाडे, गायत्री पाटील, तृप्ती बनसोड, सृष्टी बनसोडे, किरण राठोड, सृष्टी अकोलकर.

रौप्यपदक विजेते खेळाडू :

निर्भय पाटील, मानस सहाने, आर्य सहाने, तन्वीश ढिंगले, प्रेम पाटील, प्रथमेश पंडित, वैभव साबळे, प्रेम लोखंडे, जय मोरे, वेदांग पाटील, आदित्य जव्हारी, मानस भोरात, भाई सहाने, युवराज जैस्वाल, अमया खंडेलवाल, विधी चोपडे, तय्यबा फातेमा, आवनी चौधरी, वैष्णवी कडूकर, गायत्री बाविस्कर, श्रेया कुलकर्णी, रिया ठोंबरे, भार्गवी ठाकरे, सान्वी पवार, प्रांचल देवरे, स्वराली फसाटे, श्रेया कुलकर्णी, सृष्टी मुळे.

कांस्यपदक विजेते खेळाडू :

आरूष शिंदे, हम्मद अली, जीवन वाघमारे, समर्थ मुळे, प्रियांश गौद, कृष्णा जंगले, विधीत झिने, आदित्य पवार, सुहास सुखले, सत्यजीत नायर, हर्षद बसवते, स्वराज गायकवाड, पृथ्वीराज चौहान, रिनेश डिगे, आदित्य बेहरा, पुण्यवर्धन कांबळे, शिवराज बोन्टेबड, आदित्य साकडे, सुजीत गोटे, तेजस कुन्हे, दत्तात्रय शिंदे, अथर्व गुप्ता, उत्कर्ष झा, अनुष्का शिंदे, आशना पवार, मनस्वी जोशी, अनवी चौधरी, रिया भोसले, तपस्या पाटील, दिशा सोनार, धनश्री ढोंबरे, पुनम राजश्वर, साली बोटे, भक्ती घटोळे, वेदिका गुप्ता, स्नेहा मोरे.

बातम्या आणखी आहेत...