आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह वक्तव्य:शिंदे गटाच्या आमदारांवर कारवाई करा ; उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचे प्रतिपादन

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयएमला चिथावण्यासाठी शिंदे गटाचे आमदार आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. त्यामुळे शहराचे वातावरण खराब होईल. त्यामुळे आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याकडे केली. एमआयएमनेही आंदोलन थांबवून न्यायालयात जावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी किशनचंद तनवाणी, नंदकुमार घोडेले उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...